"What is life: a delicate balance of the five elements, What is death: a slight disturbance of this equilibrium." सगळ्यात अगोदर मसान हा सिनेमा नसुन एक प्रवास आहे. जात, संस्कृती, रिती रिवाज, जीवन, मृत्यू, आशा आणि वेदना यांच्या संबंधीत गुंतागुंत आणि सत्य शोधणार्या निरागस हृदयांचा प्रवास. मसान चा अर्थ स्मशान असा होतो. देवी (Richa chadda) आणि दिपक (Vicky Kaushal) यांच्या स्वप्नांना जाळणारं ठिकाण. मसान या जळणार्या स्वप्नांच्या मागच्या भेसुर वेदने बद्दल भाष्य करतो. कुठलाही शोक न करता, न रडता, न ओरडता शरीरातला आत्मा काढुन त्याला जाळण्याचा प्रकार म्हणजेच मसान. हा एक शांत प्रवास आहे. ढिगभर स्वप्नांच्या आणि अपेक्षांच्या मागे लागुन देवी आणि दिपक जीवनाचा खरा अर्थ शोधतात. शेवटच्या दृष्यात ते दोघे ही एकाच नावेतुन प्रवास करतात. भोगलेल्या दु:खांना आणि वेदनेला विसरून एकमेकांशी अशा प्रकारे बोलतात जणु आपल्या जिवंत असण्याचा ते पुरावाच देतात. आपण वेदना, विरह आणि मृत्यू यांना सामोरे जातो. खुप वेळा जिवनात विरह येतो पण त्याने आपलं जीवन थांबत नाही, कारण त्याच वेळी जिवनाला एक नवीन बदल अपेक...
IT HAPPENED TO ME ALL THE TIME......... THIS IS ME. I WEAR GLASSES. I AM WITH MY FRIENDS. SUDDENLY I REMOVE MY GLASSES FOR A RANDOM REASON. ALL MY FRIENDS STARTS STARING AT ME. AND THERE IS ALWAYS THIS ONE PERSON WHO COMES UP AND ASKS, "Ee bataanaa ye kitna hai...bataanaa...e bataanaa re kuch bataanaa..bol na...dikhra hai kya kuchh...bol na..." TO SHUT HIS MOUTH, I SAY"2". NOW ALL ARE SURPRISED. SO THEY ARE LIKE...... Eeeee.....AcAcha ye bata.... na...nahi ye bata...ab ye bataa...ye ye bataa..... AND THEY SUDDEN CHANGE IN NUMBER OF FINGERS " Are 2 nahi 3 hai dekh dhyaan se andhe". I WEAR MY GLASSES BACK QUICKLY, BECAUSE I AM TIRED EXPLAINING THEM I AM NOT BLIND. I AM BACK TO THIS, I almost wasted half of my life explaining its just blur when I take off my specs and not to dark or blank. ........ ASHOK KADAM.